Advertisement

Responsive Advertisement

____मी आणि लेखणी ___

  26, 2021

 ____मी आणि लेखणी ___

 लेखणी म्हणजे स्वतःशी बोलणे मनातील उत्तरे सापडणे....

 लेखणी म्हणजे जीवनाचा सार कधीच म्हणायचे नसते हार....

 लेखणी म्हणजे तुमचा आधार तो शिकवतो जीवनाचा आधार...

 लेखणी म्हणजे मनातील हसून जे घालवत सगळं रुसू ....

 लेखणी म्हणजे माझं रूप लिहताना आनंद मिळतो खूप....

Post a Comment

0 Comments